बेसिक इलेक्ट्रिकल
१) इलेक्ट्रिक मध्ये होल्ट करंत २ होल्ट करंत यांचा संबंध ३ कार्य ४ विरोध
२) होल्ट :- विदूत दाबाला होल्ट असे मनतात विदूत प्रवाह हे होल्तेज v मध्ये मोजतात
३) करंट :- इलेक्ट्रिक च्या वहनाला करंट मनतात हे करंट हे अम्पियार मध्ये मोजतात
करंट हे चिन्ह i ने दाखवला जातो
करंट हे चिन्ह i ने दाखवला जातो
उदा . लहान नदीच्या धबधब्यात पाणी हे कमी वेगाने जाते आणि मोठ्या
नदीच्या धाब्धब्याने पाणी हे मोठ्या प्रमाणात वाहते
4) विद्युत रोध :- (र) विद्युत वाह्कामध्ये काही प्रमाणामध्ये विदूत रोधक असतात त्यामुळे
होल्तेज द्रोप होतो आणि कार्य चालू होते
उदा . बल्बमध्ये असलेली तारेमध्ये जास्त प्रमाणात रोधक असतात मानून
बल्ब ची तर लाल होते आणि बाहेर प्रकाश पडतो
अ.क्र. नाव संज्ञा एकक संज्ञा

१ विदूत प्रवाह i अम्पियार a
२ विदूत दाब v होल्ट v
३ विदूत रोध r ओहम -
४ विदूत शक्ती w व्याट w
# विदूत दाब आणि विदूत प्रवाहवरून लागणारी उर्जा काढणे
सूत्र विदूत दाब x विदूत प्रवाह = उर्जा
v x i = n
# जर आपला विदूत दाब १२ असेल आणि विदूत प्रवाह ५ असेल तर निर्माण होणारी उर्जा किती
न= १२ i= ५ w= किती
v x i =w
सूत्र = १२ x ५ = w
w=60
म्हणजेच खर्च होणारी उर्जा हि 60 w असेल
voltage x current = watt
v x i = w
v x a = p