इलेक्ट्रिकल साहित्य व साधनाची ओळख
१) पक्कड :- पक्क्डच्या वापर आपण वायर कट करण्यासाठी व वायर सोलण्यासाठी
केला जातो व एखाद्या ठिकाणी चालू कामामध्ये पकडते आपण वायर
पकडू शकतो
२) टेस्टार :- तेस्टार हा एलेकट्रिक शेत्रात महाव्तावाचे आहे तेस्तर वापर आपण बल्ब चेक किवा
करंट चेक करण्यासाठी केला जातो व बोर्ड चे छोटे स्क्रू व नट खोल्ण्यास टेस्टर
वापरतो
३) स्क्रू ड्रायवर :- स्क्रू ड्रायव्हरचा उपयोग आपण स्क्रू लावण्यासाठी करतो तसेच स्क्रू वेवेगळ्या
आकाराचे असतात त्यावेळी स्क्रू ड्रायवर सेट ची गरज असते
४) स्प्याणाल :- स्प्याणाल हे वेवेगळ्या आकाराचे असतात त्याचा उपयोग कोणत्याही शेत्रात होत
असते पक्क्डच्या ठिकाणी स्प्याणाल हे खूप उपयुक्त ठरतात स्प्याणाल हा दोन बाजू
असतात यक बाजू छोटी तर दुसरी बाजू थोडी मोठी असते कारण जसे नट वापरतो
तसे स्प्याणाल त्याच मापाचे असावेत
५) म्यालेट :- जी बाजू चीबली असेल तिला सरळ करण्यासाठी म्यालेटचा वापर रीयाडिंग करतो
त्या वेळी ती वायर वाकवण्यासाठी म्यालेट वापर केला जाते उदा . पत्र व आपण
मोटार रीवान्डिग करतो त्या वेळी ती वायर वाकवण्यासाठी म्यालेट वापरले जाते
कमी गेजच्या वस्तूसाठी
६) हातोडी :- हातोडीचा वापर आपण नट ठोखाण्यासाठी व स्क्रू व खिले भिंतीमध्ये ज्या वेळी ठोकतो
त्या वेळी वापरली जाते
No comments:
Post a Comment