सेफ्टीचे नियम
इलेक्ट्रिकलं चे काम करताना घ्यायची काळजी
१) हातात रबरी हंग्लोज असावेत
२) पायात रबराचे शूल असावेत
३) उंच ठिकाणी चढताना लाकडी शिडीचा वापर करावा
४) आपण बल्ब चेक करताना जे टेस्टर वापरतो ते सेफ आहे किवा नाही ते पाहणे
५) आपण जी पक्कड वापरणार आहोत तिच्या हंडालची ग्रीप गेलेली नसावी व ती फीट असाली
पाहिजे पक्कड हि लवचिक असावी
६) सर्वात आधी काम करताना मेन लायीन व स्वीच बंध करावा व थीथे कोणाला तरी उभे करावे
नाहीतर स्वीच काढून खिस्यात ठेवा
७) लोड नुसार स्वीच निवडावा किवा चागल्या क़्वलितिचि वस्तू घ्यावी
८) जे काम करती टी जागा स्वच असावी
९) जिथे काम करतो तिथे पाणी नसावे अन्यथा करंत लागण्याची भीती असते
No comments:
Post a Comment